?
Ask Question
100 year undergoes Angiogarhy


For 100 yrs angioplasty is possible... 100 yrs old( Birth Year 1921) young dynamic chap came with ACS NSTMI Dr Jamage performed coronary Angiography. It showed critical  RCA ( 99%) and LCX (99%)stenosis. we did angioplasty with two stents. He discharged on 3 rd day to explore  his coming years .Procedure  is done free of cost at Bharati Hospital under MJPGY scheme.Most important  point noted here if old age people if not fragile enough we can do angioplasty and prolong his life.. Dr Yogesh Jamage Consultant Interventional cardiologist Jamage Heart Centre Miraj https://www.dryogeshjamagecardiologist.in/

त्या दिवशी  छातीत दुखतंय म्हणुन शंभरीच्या आजोबांना घेऊन गडबडीने नातेवाईक जमगे हार्ट सेंटर मध्ये आले होते. शंभर वय म्हणजे पिकलं पानचं. पण तरीही त्या आजोबांच्या नातेवाईकांच्या चेहर्यावर एक भिती दाटुन आली होती. हॅास्पीटल मध्ये आल्या आल्या डॅाक्टर योगेश नी त्यांना ओपीडी मध्ये घेतलं त्यांच्या इसीजी केला, इसीजी मध्ये काही बदल जाणवले म्हणुन लगेच इको केला , तर इको मध्ये लक्षात आलं आजोबांना हार्ट ॲटॅक आला आहे , आणि फार वेळ घालवुन चालणार नाही लवकरात त्यांच्यावर पुढचे उपचार झाले पाहीजेत, म्हणुन त्यांनी नातेवाईकांना बोलवुन आजोबांची ॲन्जीओप्लास्टी करावी लागेल हे सांगीतलं, नातेवाईक जरा विचारात पडले, शंभर वय या वयात ॲन्जीओप्लास्टी , दवाखाना, तिथले उपचार हे सगळ सहन होईल का आजोबांना असे प्रश्न त्यांच्या चेहर्यावर होते, पण डॅा योगेश जमगे नी त्यांना आत्मविश्वासाने सांगितले की वयाचा आणि उपचारांचा इथं फार काही संबध नाही, उलट आपण वेळ घालवला तर काहीतरी अघटीत घडेल पण वेळेत ॲन्जिओप्लास्टी केली तर जीव नक्कीच वाचेल. तेव्हा कुठे आजोबांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला , तशी त्यांनी पुढच्या उपचारांकरिता परवानगी दिली आजोबांना तातडीने भारती हॅास्पीटल मध्ये ॲडमिट केलं पहीला त्यांची ॲन्जिओग्राफी केली तर ९९% चे दोन ब्लॅाकेजीस आढळले, हे दोन्ही ब्लॅाकेजीस ॲन्जीओप्लास्टी करुन काढले. त्यांनतर दोनच दिवसांनी आजोबा ठणठणीत होऊन घरी परतले. नातेवाईकांना आजोबा म्हणजे शंभरीच पिकलं पानं वाटत होते कधी गळुन पडेल सांगतां येत नाही असं पण डॅाक्टर योगेश नी आत्मविश्वास दाखवला आणी सिध्द करुन दाखवलं की आजोबा म्हणजे पिकलं पानं नव्हते तर तो तर वटवृक्ष आहे घट्ट रुजलेला वटवृक्ष. साधारण पणे वयाच्या ८०/८५ नंतर आपण आपसुकच वैद्यकीय शस्रक्रिया , उपचार यांना घाबरतो पण योग्य वेळेत योग्य उपचार मिळाले तर वय कधीच त्या उपचारांसाठी आड येत नाही

AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer